आंतरराष्ट्रीय
- 1 मार्च : शून्य भेदभाव दिन (UNAIDS) Zero Discrimination Day
- 3 मार्च : जागतिक वन्यजीव दिन
World Wildlife Day
- 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन International Women’s Day
- 10 मार्च : जागतिक मूत्रपिंड दिन
World Kidney Day
- 13 मार्च : राष्ट्रकुल दिन Commonwealth
Day
- 15 मार्च : जागतिक ग्राहक हक्क दिन World
Consumer Rights Day
- 17 मार्च : जागतिक अपंग दिन World Handicapped Day
- 20 मार्च : जागतिक चिमणी दिन World Sparrow Day, आंतरराष्ट्रीय आनंद दिन International Day of Happiness, फ्रेंच भाषा
दिवस French Language Day, बाल व तरुणांच्या रंगभूमीसाठीचा
जागतिक दिन World
Day of Theatre for Children and Young People
- 21 मार्च : आंतरराष्ट्रीय वन दिन International Forest Day, जागतिक
वांशिक भेदभाव निर्मूलन दिन World
Day for the Elimination of Racial Discrimination, जागतिक
कविता दिन World
Poetry Day (UNESCO), जागतिक डाऊन
सिंड्रोम दिन World
Down Syndrome Day
- 22 मार्च : जागतिक जल दिन World Water Day
- 23 मार्च : जागतिक हवामान दिन World Meteorological Day (WMO)
- 24 मार्च : जागतिक क्षयरोग दिन World
TB Day, सकल मानवाधिकारांच्या
उल्लंघनाविषयी आणि पीडितांच्या प्रतिष्ठेबद्दलच्या सत्यतेच्या
गक्काविषयीचा आंतरराष्ट्रीय दिन
International Day for the
Right to the Truth concerning Gross Human Rights Violations and for the Dignity
of Victims
- 25 मार्च : गुलामगिरीतील पीडित आणि अटलांटिकपार गुलामांच्या
व्यापाराविषयीचा आंतरराष्ट्रीय स्मृती
दिन International Day of Remembrance of the Victims of Slavery
and the Transatlantic Slave Trade, स्थानबद्ध आणि हरवलेल्या कर्मचाऱ्यांप्रती एकजुटीचा
आंतरराष्ट्रीय दिन
International Day of Solidarity with Detained and Missing Staff Members
- 27 मार्च : जागतिक रंगभूमी दिन World
Theatre Day
आंतरराष्ट्रीय सप्ताह International Weeks
- 21 ते 27 मार्च : वंशवाद आणि वांशिक भेदभावाविरोधात लढणाऱ्या
व्यक्तींप्रती एकजुट दाखवण्यासाठीचा सप्ताह Week
of Solidarity with the Peoples Struggling against Racism and Racial
Discrimination
राष्ट्रीय National
- 3 मार्च : राष्ट्रीय सुरक्षा दिन
National Safety Day
- 10 मार्च : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा
दल स्थापना
दिन Central Industrial Security Force/CISF Raising Day, राष्ट्रीय उद्योग
दिवस National Industry Day
- 16 मार्च : राष्ट्रीय लसीकरण दिन National Immunization Day
- 18 मार्च : दारुगोळा कारखाना दिवस Ordnance
Factory Day
महाराष्ट्र
- 12 मार्च : समता दिन (माजी संरक्षण मंत्री
यशवंतराव चव्हाण जयंती)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा