डिसेंबर
आंतरराष्ट्रीय
·
1 डिसेंबर : जागतिक एड्स दिन World Aids Day
·
2 डिसेंबर : गुलामगिरी निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन International
Day for the Abolition of Slavery, जागतिक संगणक साक्षरता दिन World Computer Literacy Day
·
3 डिसेंबर : अपंग व्यक्तींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन International
Day of Persons with Disabilities
·
5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन World Soil Day,
आर्थिक व सामाजिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन International
Volunteer Day for Economic and Social Development
·
7 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक दिन
International Civil Aviation Day
·
8 डिसेंबर : सार्क दिवस SAARC Day
·
9 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय भ्रष्ट्राचारविरोधी दिन International
Anti-Corruption Day, वंशसंहाराच्या गुन्ह्यांना बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आणि सम्नानासाठी
तसेच असे गुन्ह रोखण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन International Day of
Commemoration and Dignity of the Victims of Genocide and of the Prevention of
this Crime
·
10 डिसेंबर : मानवी हक्क दिन Human Rights Day, जागतिक बाल प्रसारण दिन
International Children’s Day of Broadcasting
·
11 डिसेंबर : युनिसेफ दिन UNICEF Day, आंतरराष्ट्रीय पर्वत दिन International
Mountain Day
·
12 डिसेंबर : तटस्थतेसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस International
Day of Neutrality, आंतरराष्ट्रीय
सर्वांसाठी आरोग्य सुविधा दिन International Universal Health Coverage Day
·
14 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन World Energy
Conservation Day
·
15 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय चहा दिवस International Tea Day
·
17 डिसेंबर : शरीरविक्रय करणाऱ्यांच्या विरोधातील हिंसाचारविरोधी
दिन International Day to End Violence Against Sex Workers
·
18 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा दिवस International
Migrants’ Day, अरबी
भाषा दिन Arabian Language Day
·
20 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन International Human
Solidarity Day
·
22 डिसेंबर : उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस
December Solstice/Winter Solstice – shortest day in the Northern Hemisphere
आंतरराष्ट्रीय दशक International Decades
·
2019-2028 : शांततेसाठीचे नेल्सन मंडेला दशक Nelson Mandela Decade for Peace
·
2019-2028 : संयुक्त राष्ट्रे कौटुंबिक शेती दशक UN’s
Decade for Family Farming
·
2018-2028 : शाश्वत विकासासाठी जल – आंतरराष्ट्रीय कृती दशक Water
for Sustainable Development – International Action Decade
·
2018-2027 : दारिद्य्र निर्मूलनासाठीचे संयुक्त राष्ट्रांचे तिसरे
आंतरराष्ट्रीय दशक UN’s Third International Decade for Poverty
Eradication
·
2016-2025 : पोषणवृद्धीसाठी कृतीचे संयुक्त राष्ट्रांचे दशक UN’s
Decade of Action on Nutrition, आफ्रिकेसाठी औद्योगिक विकासासाठीचे
तिसरे दशक Third Decade for Industrial Development in Africa
·
2015-2024 : आफ्रिकन कुळातील लोकांसाठीचे आंतरराष्ट्रीय दशक
International Decade for African Descent
·
2014-2024 : सर्वांसाठी शाश्वत ऊर्जेचे संयुक्त राष्ट्रांचे दशक UN’s
Decade of Sustainable Energy for All
राष्ट्रीय
·
1 डिसेंबर : लोकशिक्षण दिन Public Education Day
·
2 डिसेंबर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन National
Pollution Control Day, भोपाळ
वायू दुर्घटना स्मृती दिन Bhopal Gas Tragedy Remembrance Day
·
4 डिसेंबर : नौदल दिन Navy Day
·
6 डिसेंबर : राष्ट्रीय समता दिन National Equality Day
·
7 डिसेंबर : सशस्त्र सेना ध्वज दिवस Armed Forces Flag Day
·
8 डिसेंबर : राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन National
Mentally Challenged Persons Rehabilitation Day
·
14 डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन National Energy
Conservation Day
·
16 डिसेंबर : विजय दिवस Vijay Diwas
·
17 डिसेंबर : निवृत्तिवेतनधारक दिवस Pensioner’s Day
·
18 डिसेंबर : अल्पसंख्याक हक्क दिन Day of Rights of Minorities
·
19 डिसेंबर : गोवा मुक्ती दिन Goa Liberation Day
·
22 डिसेंबर : राष्ट्रीय गणित दिवस National Mathematics Day
·
23 डिसेंबर : किसान दिन Farmer’s Day
·
24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन National Consumer’s Day
·
25 डिसेंबर : राष्ट्रीय सुशासन दिवस National Good Governance
Day
राष्ट्रीय सप्ताह National Weeks
·
8 ते 14 डिसेंबर
: अखिल भारतीय हातमाग सप्ताह All
India Handloom Week, राष्ट्रीय
मतिमंद पुनर्वसन सप्ताह National Week for Rehabilitation of Mentally
Challenged Persons
महाराष्ट्र
·
18 डिसेंबर : अस्पृश्यता निवारण दिवस
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा