दिन विशेष
नोव्हेंबर
आंतरराष्ट्रीय
1
नोव्हेंबर – जागतिक
शाकाहार दिन World Vegetarian Day
2
नोव्हेंबर –
पत्रकारांविरोधातील गुन्ह्यांवरील दंडात्मक कारवाई समाप्तीसाठीचा आंतरराष्ट्रीय
दिन International
Day to end impurity for crimes against Journalists
4
नोव्हेंबर – युनेस्को दिन UNESCO Day
5
नोव्हेंबर – जागतिक
त्सुनामी जागरुकता दिन World Tsunami Awareness Day, जागतिक रोमानी भाषा दिन World Day of Romani Language
6
नोव्हेंबर – युद्ध आणि
सशस्त्र संघर्षांमध्ये होणाऱ्या पर्यावरण नुकसानीच्या प्रतिबंधासाठीचा
आंतरराष्ट्रीय दिन International Day for Preventing the Exploitation of the Environment in War
and Armed Conflict
8
नोव्हेंबर – जागतिक
रेडिओग्राफी दिन World
Radiography Day
10
नोव्हेंबर – शांतता व
विकासासाठी जागतिक विज्ञान दिन World Science Day
for Peace and Development
11
नोव्हेंबर – संघर्षविराम
दिवस Armistice Day
12
नोव्हेंबर – जागतिक
न्यूमोनिया दिन World Pneumonia Day
14
नोव्हेंबर – जागतिक मधुमेह
दिन World Diabetes Day, जागतिक ऊर्जा संवर्धन दिन World Energy Conservation Day
16
नोव्हेंबर – सहिष्णुतेचा आंतरराष्ट्रीय दिन
International Day for Tolerance
17
नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय
विद्यार्थी दिन International
Students’ Day
19
नोव्हेंबर – जागतिक शौचालय
दिन World Toilet Day, जागतिक
नागरिक दिन World Citizen Day
20
नोव्हेंबर – वैश्विक बाल
दिन World Children’s Day, जागतिक अल्पसंख्यांक कल्याण दिन
World Minority Welfare Day, आफ्रिका
औद्योगिकीकरण दिन Africa Industrialisation Day
21
नोव्हेंबर – जागतिक
दूरचित्रवाणी दिन World Television Day, जागतिक मत्स्य दिन World Fishery Day
25
नोव्हेंबर – महिलांविरोधी
हिंसा निर्मूलनासाठीचा जागतिक दिन International Day for the Elimination
of Violence against Women, जागतिक मांसाहारविरोधी दिन World Non Non-vegetarian
Day
26
नोव्हेंबर – जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
World Environment Protection Day
29 नोव्हेंबर – पॅलेस्टिनी जनतेबरोबर एकीचा आंतरराष्ट्रीय दिन International Day
of Solidarity with Palestinian
people
30
नोव्हेंबर – रासायनिक
युद्धतंत्रात बळी पडलेल्या सर्व व्यक्तींच्या स्मृतीचा दिवस Day of Remembrance for all victims of Chemical Warfare
नोव्हेंबरचा
तिसरा गुरुवार third Thursday of November – जागतिक तत्वज्ञान दिन World Philosophy Day
नोव्हेंबरचा
तिसरा रविवार third Sunday of November – रस्ते वाहतुकीत बळी पडलेल्यांसाठीचा जागतिक स्मृतिदिन World Day of Remembrance for Road Traffic Victims
आंतरराष्ट्रीय
सप्ताह International Weeks
ज्या
आठवड्यात 11 नोव्हेंबर दिनांक येईल तो सर्व आठवडा the whole week in which
11 November falls – आंतरराष्ट्रीय
विज्ञान आणि शांतता सप्ताह International Science and Peace Week
13 ते
19 नोव्हेंबर – जागतिक
अँटिबायोटिक जागृती सप्ताह World Antibiotics Awareness Week
19 ते
25 नोव्हेंबर – जागतिक वारसा
सप्ताह World Heritage Week
राष्ट्रीय
National
2
नोव्हेंबर – औद्योगिक
सुरक्षा दिवस Industrial Safety Day, All Saints Day
7
नोव्हेंबर – राष्ट्रीय
कर्करोग जागरुकता दिन National Cancer Awareness
Day
9
नोव्हेंबर – राष्ट्रीय
विधिज्ञ सेवा दिन National Lawyers’ Service Day
11
नोव्हेंबर – राष्ट्रीय
शिक्षण दिन National Education Day
12
नोव्हेंबर – राष्ट्रीय
पक्षी दिन National Birds Day, राष्ट्रीय जनप्रसारण दिन National Broadcast Day
14
नोव्हेंबर – बाल दिन
Children’s Day
16
नोव्हेंबर – राष्ट्रीय
पत्रकारिता दिन National Journalism Day
17
नोव्हेंबर – राष्ट्रीय
अपस्मार निवारण दिन National Epilepsy Day
18
नोव्हेंबर – निसर्गोपचार
दिन Naturopathy Day
19
नोव्हेंबर – राष्ट्रीय
एकात्मता दिन National Integration Day
20
नोव्हेंबर –
अल्पसंख्याकांचे कल्याण दिन Minorities Welfare
Day
21
नोव्हेंबर – भाषिक सुसंवाद
दिन Lingual Harmony Day
23
नोव्हेंबर – सांस्कृतिक
एकात्मता दिन Cultural Integrity Day
26
नोव्हेंबर – संविधान दिवस
Constitution Day, राष्ट्रीय
कायदा दिन National Law Day, राष्ट्रीय
दूध दिन National Milk Day
राष्ट्रीय
सप्ताह National Weeks
14 ते
20 नोव्हेंबर – राष्ट्रीय
भू-संसाधन संवर्धन सप्ताह National Land Resources Conservation Week
15 ते
21 नोव्हेंबर – राष्ट्रीय
सहकार सप्ताह National Cooperative Week
19 ते
26 नोव्हेंबर – कौमी एकता
सप्ताह Kaumi Ekta Week
राष्ट्रीय
मास National Months
19
नोव्हेंबर ते 18 डिसेंबर –
पर्यावरण मास Environment Month
महाराष्ट्र
Maharashtra
5
नोव्हेंबर – रंगभूमी दिन
Theatre Day
13
नोव्हेंबर – सहकार दिन
Cooperative Day
14
नोव्हेंबर – जैवतंत्रज्ञान
दिन Biotechnology Day
26
नोव्हेंबर – हुंडाबंदी दिन
Dowry Ban Day
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा