September Important Days

दिविशेष
सप्टेंबर

आंतरराष्ट्रीय International

- 1 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय पत्रलेखन दि  International Letter Writing Day

- 2 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय नार दि     International Coconut Day

- 5 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय दान दिन            International Day of Charity (UNO)

- 7 सप्टेंबर – निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस    International Day of Clean Air for Blue Skies

- 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दि     World Literacy Day (UNESCO)

- 9 सप्टेंबर – हल्ल्यापासून शिक्षणाच्या संरक्षणाचा आंतरराष्ट्रीय दिन    International Day to Protect Education from Attack

- 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दि World Suicide Prevention Day (WHO)

- 12 सप्टेंबर - क्षिण-दक्षिण सहकार्यासाठीचा संयुक्त राष्ट्रांचा दिवस    United Nations’ Day of South-South Cooperation

- 15 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन International Democracy Day

- 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन     World Ozone Day, ओझोन थराचे जतन करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन    International Day for the Preservation of the Ozone Layer

- 17 सप्टेंबर – जागतिक रुग्ण सुरक्षा दिन World Patient Safety Day (WHO)

- 18 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन    International Equal Pay Day (UNO), जागतिक जल देखरेख दिन   World Water Monitoring Day

- 20 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा दिन International University Games Day (UNESCO)

- 21 सप्टेंबर शांततेचा आंतरराष्ट्रीय दिन International Day of Peace,    जागतिक अल्झायमर दिन World Alzheimer’s Day,  जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन World Anti-Superstition Day,     शून्य उत्सर्जन दिन Zero Emission Day

- 22 सप्टेंबर जागतिक अदिन (पृथ्वीवर दिवस-रात्रीचा कालावधी समान) World Equinox Day (Day and Night are of same duration),   जागतिक गेंडा दिन World Rhino Day,   जागतिक गुलाबपुष्प दिन (कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठीचा आणि त्यांच्या स्मृतीचा दिन) World Rose Day (Day of remembrance and support dedicated to cancer patients and their families)

- 23 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन International Sign Languages Day

- 25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिन World Pharmacist Day

- 26 सप्टेंबर जागतिक सर्वंकष अण्वस्त्र निर्मूलन दिन International Day for the Total Elimination of Nuclear Weapons, जागतिक संततीनियमन दिन World Contraception Day,      जागतिक पर्यावरणीय स्वास्थ्य दिन World Environmental Health Day

- 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दि World Tourism Day

- 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन World Rabies Day (WHO),    माहितीच्या वैश्विक सार्वजनिक उपलब्धतेविषयीचा आंतरराष्ट्रीय दिन International Day for Universal Access to Information (UNESCO)

- 29 सप्टेंबर अन्नाचे नुकसान व नासाडी याबाबत जागृतीसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन International Day of Awareness of Food Losses and Waste,    जागतिक हृदय दिन World Heart Day

- 30 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन International Translation Day

- सप्टेंबरचा शेवटचा गुरुवार Last Thursday of September - जागतिक सागरी दिन World Maritime Day (IMCO)

- सप्टेंबरचा तिसरा शनिवार 3rd Saturday of September जागतिक सफाई दि World Cleanup Day

- सप्टेंबरचा शेवटचा रविवार Last Sunday of September जागतिक कर्णबधिर दि World Deaf Day,      जागतिक नदी दिन World Rivers Day

- सप्टेंबरचा पहिला शनिवार 1st Saturday of September – जागतिक प्रथमोपचार दिन World First Aid Day

 

आंतरराष्ट्रीय सप्ताह International Weeks

- सप्टेंबरचा शेवटचा संपूर्ण आठवडा (सोमवार ते रविवार) Last entire week of September (Mon to Sun) आंतरराष्ट्रीय कर्णबधीसप्ताह International Deaf Week

 

राष्ट्रीय National

- 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन National Teachers’ Day,  संस्कृत दि Sanskrit Day

- 7 सप्टेंबर वेद दि Day of Vedas

- 14 सप्टेंबर हिंदी दि Hindi Day

- 15 सप्टेंबर अभियंता दिन Engineers’ Day,  विश्वकर्मा दिवस Vishwakarma Day

- 16 सप्टेंबर कागार शिक्षण दिWorkers Education Day

- 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन Hyderabad Liberation Day

- 22 सप्टेंबर श्रम प्रतिष्ठा दिLabour Dignity Day

- 25 सप्टेंबर - अंत्योदय दि Antyoday Day

- 26 सप्टेंबर – कर्णबधीर दिन     Deaf Day

- सप्टेंबरचा चौथा रविवार 4th Sunday of September राष्ट्रीय कन्या दि National Daughter’s Day

 

राष्ट्रीय सप्ताह National Weeks

- 1 ते 7 सप्टेंबर - राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह National Nutrition Week

- 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर - राष्ट्रीय स्वच्छता पंधरवडा National Cleanliness Fortnight

 

महाराष्ट्र Maharashtra

- 1 सप्टेंबर राज्य रेशीम दि State Silk Day

- 2 सप्टेंबर कल्पवृक्ष दिन Kalpavriksha Day

- 17 सप्टेंबर - राठवाडा मुक्ती दि Marathwada Liberation Day

- 22 सप्टेंबर गुलाबपुष्प दिन (कर्करोगग्रस्तांचे कल्याण) Rose day (for Cancer patients and their families)

- 28 सप्टेंबर राज्य माहिती अधिकार दिन (2008 पासून) State Right to Information Day

- 30 सप्टेंबर - लातूर-किल्लारी भूकंप स्मृतिदिन Day of remembrance of Earthquake victims at Latur and Killari

टिप्पण्या