दिन विशेष
ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय International
- 6 ऑगस्ट : हिरोशिमा दिन Hiroshima Day,
जागतिक शांतता दिन World Peace
Day
- 8 ऑगस्ट : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन World Senior Citizens Day
- 9 ऑगस्ट : जागतिक भूमिपुत्रांचा आंतरराष्ट्रीय दिन International Day of the World's Indigenous People,
नागासाकी दिन Nagasaki
Day
- 10 ऑगस्ट : जागतिक जैवइंधन दिन World Biofuel Day,
जागतिक सिंह दिन World Lion Day
- 12 ऑगस्ट : जागतिक युवा दिन World Youth Day,
जागतिक हत्ती दिन World Elephant Day
- 13 ऑगस्ट : डावखुऱ्या व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिन International Day of Left-handers Day
- 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिवस (पाकिस्तान) Independence Day (Pakistan)
- 15 ऑगस्ट : राष्ट्रीय शोक दिवस (बांगलादेश) National Day of Mourning (Bangladesh)
- 19 ऑगस्ट : जागतिक मानवतावादी दिन World Humanitarian Day,
जागतिक छायाचित्रण दिन World Photography Day
- 20 ऑगस्ट : जागतिक डास दिन World Mosquito Day
- 21 ऑगस्ट : दहशतवादाला बळी पडलेल्या व्यक्तींसाठीच्या स्मृती व आदरांजलीचा आंतरराष्ट्रीय दिन International Day of Remembrance and Tribute to the Victims of Terrorism
- 22 ऑगस्ट : धर्म किंवा श्रद्धा यावर आधारित हिंसात्मक कृतींचे बळी ठरलेल्या व्यक्तींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन International Day Commemorating the Victims of Acts of Violence Based on Religion and Belief,
जागतिक मधमाशी दिन World Honeybee Day
- 23 ऑगस्ट : गुलामांचा व्यापार आणि त्याच्या उच्चाटनासाठीचा आंतरराष्ट्रीय स्मृतिदिन International Day for the Remembrance of the Slave Trade and its Abolition
- 29 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय अणुचाचण्याविरोधी दिन International Day against Nuclear Tests
- 30 ऑगस्ट : एखाद्याला बळजबरीने नामशेष करण्याच्या प्रवृत्तीला बळी पडलेल्यांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन International Day of the Victims of Enforced Disappearances
- श्रावण महिन्यातील पौर्णिमा Full Moon Day of Shravan month: आंतरराष्ट्रीय संस्कृत दिन International Sanskrit Day
- ऑगस्टचा पहिला रविवार Last
Sunday of August: जागतिक मैत्री
दिवस World Friendship
Day
आंतरराष्ट्रीय सप्ताह International Weeks
- 1 ते 7
ऑगस्ट : जागतिक स्तनपान सप्ताह World Breastfeeding Week
- 25 ते 30
ऑगस्ट : जागतिक जल सप्ताह World Water Week
राष्ट्रीय
- 1 ऑगस्ट : असहकार चळवळ दिन Cooperative Movement Day
- 5 ऑगस्ट : राष्ट्रीय हत्तिरोग
नियंत्रण दिन National
Elephantiasis Control Day
- 7 ऑगस्ट : राष्ट्रीय
हातमाग दिन National Handloom
Day
- 9 ऑगस्ट : ऑगस्ट क्रांती दिन August
Kranti Day
- 10 ऑगस्ट : राष्ट्रीय कृमीविरोधी दिन National Deworming
Day
- 13 ऑगस्ट : राष्ट्रीय अवयवदान
दिन National
Organ Donation Day
- 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य
दिन Independence Day
- 20 ऑगस्ट : सद्भावना दिन Sadbhavana Day,
अक्षय
ऊर्जा दिन Renewable
Energy Day
- 21 ऑगस्ट : राष्ट्रीय ज्येष्ठ
नागरिक दिन National
Senior Citizens Day
- 29 ऑगस्ट : राष्ट्रीय
क्रीडा दिन National Sports
Day
- 30 ऑगस्ट : राष्ट्रीय
लघुउद्योग दिन National
Small Scale Industry Day
राष्ट्रीय सप्ताह National Weeks
- 20 ऑगस्ट ते 5
सप्टेंबर : सामाजिक ऐक्य पंधरवडा Social Unity Fortnight
- 23 ऑगस्ट ते 9
सप्टेंबर - राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा National
Eye Donation Fortnight
महाराष्ट्र Maharashtra
- 21 ऑगस्ट : लोकशक्ती दिन Lokshakti
Day
- 29 ऑगस्ट : शेतकरी दिन Farmers‘ Day
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा