जून - दिन विशेष

जून

 

आंतरराष्ट्रीय

  • 1 जून – पालकांचा जागतिक दिन, जागतिक दुग्ध दिन
  • 3 जून जागतिक सायकल दिन
  • 4 जून आक्रमणपीडित निष्पाप बालकांचा जागतिक दिन (International Day of Innocent Children Victims of Aggression)
  • 5 जून जागतिक पर्यावरण दिन, अवैध, नोंदणी नसलेल्या आणि अनियंत्रित मासेमारीच्या विरोधातील लढ्याचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Fight against Illegal, Unreported and unregulated Fishing)
  • 6 जून – रशियन भाषा दिन
  • 7 जून जागतिक खाद्यसुरक्षा दिन
  • 8 जून जागतिक महासागर दिन, जागतिक ब्रेन ट्युमर दिन
  • 9 जून – प्रवाळ त्रिकोण दिन (Coral Triangle Day)
  • 10 जून जागतिक दृष्टिदान दिन
  • 12 जून – जागतिक बालकामगारविरोधी दिन
  • 13 जून – आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागृती दिन (International Albinism Awareness Day)
  • 14 जून – जागतिक रक्तदाता दिन
  • 15 जून – ज्येष्ठ नागरिकांच्या छळाबाबत जनजागृतीचा दिवस (World Elder Abuse Awareness Day), जागतिक वारा दिन, मॅग्ना कार्टा दिन
  • 16 जून – आंतरराष्ट्रीय कौटुंबिक एकात्मता दिन
  • 17 जून जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळाविरुद्धच्या लढ्याचा दिवस
  • 18 जून - शाश्वत भोजनकला दिन
  • 19 जून संघर्षादरम्यान आणि लैंगिक हिंसाचाराच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस
  • 20 जून जागतिक निर्वासित दिन, जागतिक स्वच्छता दिन, पितृत्व दिन
  • 21 जून – जागतिक योग दिन, जागतिक सागरशास्त्र दिनसंक्रम उत्सवाचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day of the Celebration of the Solstices), जागतिक सागरतळशास्त्र दिन (World Hydrography Day)
  • 23 जून – विधवांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन, ऑलिंपिक दिन, संयुक्त राष्ट्रे लोकसेवा दिन
  • 25 जून जागतिक सागरी पर्यटन दिन (Day of the Seafarer)
  • 26 जून – जागतिक अंमली पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिन (International Day against Drug Abuse and Illicit Trafficking), यातनांमुळे बळी गेलेल्या व्यक्तींना पाठिंबा दर्शवणारा संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय दिवस (United Nations International Day in Support of Victims of Torture)
  • 27 जून जागतिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग दिन, जागतिक मधुमेह दिन
  • 29 जून – आंतरराष्ट्रीय वृत्त (Tropic) दिन
  • 30 जून – आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन, आंतरराष्ट्रीय संसद दिन

 

राष्ट्रीय

  • 4 जून – राष्ट्र सेवा दल दिन
  • 10 जून राष्ट्रीय दृष्टिदान दिन
  • 29 जून – राष्ट्रीय सांख्यिकी दिन
  • 30 जून – महाकवी कालिदास दिवस

 

महाराष्ट्र

  • 26 जून – सामाजिक न्याय दिन

टिप्पण्या