मे - दिन विशेष

मे

आंतरराष्ट्री

  • 1 मे - आंतरराष्ट्री कागार दि
  • 2 मे - जागतिक टुना दि
  • 3 मे - आंतरराष्ट्री पत्रकारिता स्वातंत्र्य दि, आंतरराष्ट्री सौर दि, जागतिक श्वसनदाह निवारण दि
  • 4 मे - आंतरराष्ट्रीग्निशमन दि, कोळसा कागार दिन
  • 5 मे - आफ्रिकन जागतिक वारसा दिन (युनेस्को), जागतिक क्रीडापटू दिन, जागतिक आया दिन
  • 7 मे – वेसक (Vesak) दिन (2020 मध्ये)
  • 8 मे - आंतरराष्ट्री रेड क्रॉस दि, जागतिक थलॅसेमिया दि
  • 89 मे – दुसऱ्या महायुद्धात प्राण गमावलेल्या व्यक्तींसाठीचा स्मृतिदिन (Time of Remembrance and Reconciliation for Those Who Lost Their Lives During the Second World War)
  • 11 मे - मातृत्व दि
  • 12 मे - आंतरराष्ट्रीरिचारिका दि
  • 15 मे - आंतरराष्ट्री कुटुंबसंस्था दि
  • 16 मे – शांततामय सहजीवनाचा आंतरराष्ट्री दि, आंतरराष्ट्री प्रकाश दिन
  • 17 मे - जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसाटी दिन, जागतिक हायपर टेन्शन दि
  • 18 मे - जागतिक एड्स लसीकरण दि, आंतरराष्ट्री संग्रहालय दि
  • 20 मे - जागतिक कीटक दि, जागतिक हवामानशास्त्र दिन
  • 21 मे – आंतरराष्ट्रीय चहा दिन, संभाषण आणि विकासासाठी जागतिक सांस्कृतिविविधता दि
  • 22 मे - जागतिक जैवविविधता दि
  • 23 मे - आंतरराष्ट्री बाळंतण शस्त्रक्रिया शेवट दि (International Day to End Obstetric Fistula)
  • 24 मे - राष्ट्रकूल दि
  • 25 मे – जागतिक थायरॉईड दिन
  • 29 मे - आंतरराष्ट्री संयुक्त राष्ट्र शांतिसेना दि, आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन
  • 31 मे - जागतिक तंबाखू निषेध दि
  • मेचा दुसरा शनिवार - जागतिक स्थलांतरित पक्षी दि
  • मेचा पहिलाविवार - जागतिक हास्य दि
  • मेचा पहिला मंगळवार – जागतिक अस्थमा दिन 

आंतरराष्ट्री सप्ताह

  • 6 ते 12 मे (द्वैवार्षिक) - संयुक्त राष्ट्रे जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह
  • 25 ते 31 मे - स्वप्रशासनरहीत प्रदेशांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींबरोबर एकीचा सप्ताह


राष्ट्री

  • 1 मे – गुजरात राज्याचा स्थापना दिवस
  • 11 मे - राष्ट्री तंत्रज्ञान दि
  • 13 मे - राष्ट्री एकता दिवस
  • 16 मे – सिक्कीम दिवस
  • 20 मे – भारतीय स्पर्धा आयोग वार्षिक दिन
  • 21 मे - राष्ट्री दहशतवादविरोधी दि, 21 मे – सांस्कृतिक विकासासाठीचा राष्ट्रीय दिन
  • 30 मे - हिंदी पत्रकारिता दि, गोवा राज्याचा स्थापना दिवस


हाराष्ट्र

  • 1 मे - हाराष्ट्र दि
  • 10 मे - जलसंधारण दिन (सुधाकरराव नाईक स्मृतिदिन)

टिप्पण्या