फेब्रुवारी - दिन विशेष

फेब्रुवारी

आंतरराष्ट्रीय

  • 2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ प्रदेश दिन World Wetlands Day
  • 4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन
  • 6 फेब्रुवारी - महिलांच्या जननेंद्रियांना विकृत करण्याविरुद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस International Day of Zero Tolerance for Female Genital Mutilation (जागतिक आरोग्य संघटना)
  • 11 फेब्रुवारी – इंटरनेट सुरक्षा दिन, विज्ञान क्षेत्रातील महिला आणि मुलींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (UN-Women)
  • 13 फेब्रुवारी – जागतिक नभोवाणी दिन World Radio Day (UNESCO)
  • 20 फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन
  • 21 फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (UNESCO), जागतिक माहिती प्रशासन दिन
  • 22 फेब्रुवारी – जागतिक स्काऊट दिवस, जागतिक विचार दिन
  • 23 फेब्रुवारी – जागतिक शांतता व समज दिन
  • फेब्रुवारीचा दुसरा रविवार – जागतिक विवाह दिन

आंतरराष्ट्रीय सप्ताह

  • फेब्रुवारीचा पहिला आठवडा (1 ते 7 फेब्रुवारी) – World Interfaith Harmony Week (UNO)

राष्ट्रीय

  • 13 फेब्रुवारी – राष्ट्रीय महिला दिन
  • 23 फेब्रुवारी – केंद्रीय सीमाशुल्क दिन
  • 28 फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन

महाराष्ट्र

  • 26 फेब्रुवारी – सिंचन दिन
  • 27 फेब्रुवारी – मराठी राजभाषा दिन

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा