डिसेंबर दिन विशेष

डिसेंबर

आंतरराष्ट्रीय

1 डिसेंबर : जागतिक एड्सविरोधी दिन

2 डिसेंबर : गुलामगिरी निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन, जागतिक संगणक साक्षरता दिन

3 डिसेंबर : अपंग व्यक्तींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन

5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन, आर्थिक व सामाजिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

7 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक दिन

8 डिसेंबर : सार्क दिवस

9 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन, वंशसंहाराच्या गुन्ह्यांना बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानासाठी तसेच असे गुन्हे रोखण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day of Commemoration and Dignity of the Victims of Genocide and of the Prevention of this Crime)

10 डिसेंबर : मानवी हक्क दिन, जागतिक बाल प्रसारण दिन

11 डिसेंबर : युनिसेफ दिन, आंतरराष्ट्रीय पर्वत दिन

12 डिसेंबर : तटस्थतेसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Neutrality), सर्वांसाठी आरोग्य सुविधेचा आंतरराष्ट्रीय दिन (International Universal Health Coverage Day)

14 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन

15 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय चहा दिवस

17 डिसेंबर : शरीरविक्रय करणाऱ्यांच्या विरोधातील हिंसाचारविरोधी दिन

18 डिसेंबर : स्थलांतरितांचा आंतरराष्ट्रीय दिन, अरबी भाषा दिन

20 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन

22 डिसेंबर : उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस

 

आंतरराष्ट्रीय दशक

2019-2028 : शांततेसाठीचे नेल्सन मंडेला दशक

2019-2028 : संयुक्त राष्ट्रे कौटुंबिक शेती दशक

2018-2028 : शाश्वत विकासासाठी जल आंतरराष्ट्रीय कृती दशक

2016-2025 : पोषणवृद्धीसाठी कृतीचे संयुक्त राष्ट्रांते दशक, आफ्रिकेसाठी औद्योगिक विकासासाठीचे तिसरे दशक

2015-2024 : आफ्रिकन कुळातील लोकांसाठीचे आंतरराष्ट्रीय दशक

2015-2024 : सर्वांसाठी शाश्वत ऊर्जेचे संयुक्त राष्ट्रांचे दशक

 

राष्ट्रीय

1 डिसेंबर : लोकशिक्षण दिन

2 डिसेंबर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन, भोपाळ वायू दुर्घटना स्मृतिदिन

4 डिसेंबर : नौदल दिन

6 डिसेंबर : समता दिन

7 डिसेंबर : सशस्त्र सेना ध्वज दिन

8 डिसेंबर : राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन

14 डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन

16 डिसेंबर : विजय दिवस

17 डिसेंबर : निवृत्तिवेतनधारक दिवस

18 डिसेंबर : अल्पसंख्याक हक्क दिन

19 डिसेंबर : गोवा मुक्ती दिन

22 डिसेंबर : राष्ट्रीय गणित दिन

23 डिसेंबर : किसान दिवस

24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन

25 डिसेंबर : राष्ट्रीय सुशासन दिन

 

राष्ट्रीय सप्ताह

8 ते 14 डिसेंबर : अखिल भारतीय हातमाग सप्ताह, राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन सप्ताह

 

महाराष्ट्र

18 डिसेंबर : अस्पृश्यता निवारण दिन

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा