सप्टेंबर - दिन विशेष

आंतरराष्ट्रीय

- 2 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय नार दि

- 5 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय दान दिन (UNO)

- 7 सप्टेंबर – निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस

- 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन (UNESCO)

- 9 सप्टेंबर – हल्ल्यापासून शिक्षणाच्या संरक्षणाचा आंतरराष्ट्रीय दिन

- 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (WHO)

- 12 सप्टेंबर -क्षिण-दक्षिण सहकार्यासाठीचा संयुक्त राष्ट्रांचा दिवस

- 15 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

- 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन, संवर्धनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन

- 17 सप्टेंबर – जागतिक रुग्ण सुरक्षा दिन (WHO)

- 18 सप्टेंबर जागतिक समान वेतन दिन, जागतिक जल देखरेख दिन

- 20 सप्टेंबर – आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा दिन (UNESCO)

- 21 सप्टेंबर जागतिक शांतता दिन, जागतिक अल्झायमर दिन, जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन, शून्य उत्सर्जन दिन

- 22 सप्टेंबर जागतिक अदिन (पृथ्वीवर दिवस-रात्रीचा कालावधी समान), जागतिक गेंडा दिन, जागतिक गुलाबपुष्प दिन (कर्करोगग्रस्तांचे कल्याण)

- 23 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन

- 25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिन

- 26 सप्टेंबर जागतिक सर्वंकष अण्वस्त्र निर्मूलन दिन (International Day for the Total Elimination of Nuclear Weapons), जागतिक संततीनियमन दिन, जागतिक पर्यावरणीय स्वास्थ्य दिन

- 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दि

- 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन (WHO), माहितीच्या वैश्विक सार्वजनिक उपलब्धतेविषयीचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day for Universal Access to Information, UNESCO)

- 29 सप्टेंबर अन्नाचे नुकसान व नासाडी याबाबत जागृतीसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन, जागतिक हृदय दिन

- 30 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

- सप्टेंबरचा शेवटचा गुरुवार - जागतिक सागरी दिन (IMCO)

- सप्टेंबरचा तिसरा शनिवार जागतिक स्वच्छता दि

- सप्टेंबरचा शेवटचा रविवार जागतिक कर्णबधिर दि, जागतिक नदी दिन

- सप्टेंबरचा पहिला शनिवार – जागतिक प्रथमोपचार दिन

 

आंतरराष्ट्रीय सप्ताह

- सप्टेंबरचा शेवटचा संपूर्ण आठवडा (सोमवार ते रविवार) आंतरराष्ट्रीय कर्णबधीसप्ताह

 

राष्ट्रीय

- 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन, संस्कृत दि

- 7 सप्टेंबर वेद दि

- 14 सप्टेंबर हिंदी दि

- 15 सप्टेंबर अभियंता दिन, विश्वकर्मा दिवस

- 16 सप्टेंबर कागार शिक्षण दि

- 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन

- 22 सप्टेंबर श्रम प्रतिष्ठा दि

- 25 सप्टेंबर - अंत्योदय दि

- 26 सप्टेंबर – कर्णबधीर दिन

- 30 सप्टेंबर - टी. बी. सेल्स डे

- सप्टेंबरचा चौथा रविवार राष्ट्रीय कन्या दि

 

राष्ट्रीय सप्ताह

- 1 ते 7 सप्टेंबर - राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह

- 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर - राष्ट्रीय स्वच्छता पंधरवडा

 

महाराष्ट्र

- 1 सप्टेंबर राज्य रेशीम दि

- 2 सप्टेंबर कल्पवृक्ष दिन

- 17 सप्टेंबर - राठवाडा मुक्ती दि

- 22 सप्टेंबर गुलाबपुष्प दिन (कर्करोगग्रस्तांचे कल्याण)

- 28 सप्टेंबर राज्य माहीती अधिकार दिन (2008 पासून)

- 30 सप्टेंबर - लातूर-किल्लारी भूकंप स्मृतिदिन

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा