ऑगस्ट - दिन विशेष

आंतरराष्ट्री

- 6 ऑगस्ट : हिरोशिमा दिन, जागतिक शांतता दि

- 8 ऑगस्ट : जागतिक ज्येष्ठ नागरिदि

- 9 ऑगस्ट : जागतिक भूमिपुत्र दिन (International Day of the World's indigenous peoples),  नागासाकी दिन

- 10 ऑगस्ट : जागतिक जैवइंधन दिन, जागतिक सिंह दि

- 12 ऑगस्ट : जागतिक युवा दिन, जागतिक हत्ती दिन

- 13 ऑगस्ट : डावखुऱ्या व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिन

- 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिवस (पाकिस्तान)

- 15 ऑगस्ट : राष्ट्री शोक दिवस (बांगलादेश)

- 19 ऑगस्ट : जागतिक मानवतावादी दिन, जागतिक छायाचित्रण दिन

- 20 ऑगस्ट : जागतिक डास दिन

- 21 ऑगस्ट : दहशतवादाला बळी पडलेल्या व्यक्तींसाठीच्या स्मृती व आदरांजलीचा आंतरराष्ट्री दिन (International Day of Rememberance and Tribute to the Victims of Terrorism)

- 22 ऑगस्ट : धर्म किंवा श्रद्धा यावर आधारित हिंसात्मक कृतींचे बळी ठरलेल्या व्यक्तींसाठीचा आंतरराष्ट्री दिन (International Day Commemorating the victims of Acts of Violence Based on Religion or Belief), जागतिक मधमाशी दिन

- 23 ऑगस्ट : गुलामांचा व्यापार णि त्याच्या उच्चाटनासाठीचा आंतरराष्ट्री स्मृतिदिन  (International Day for the Rememberance of the Slave Trade and its Abolition)

- 29 ऑगस्ट : जागतिक अणुचाचण्याविरोधी दिन

- 30 ऑगस्ट : एखाद्याला बळजबरीने नाशेष करण्याच्या प्रवृत्तीला बळी पडलेल्यांसाठीचा आंतरराष्ट्री दिन (International Day of the Victims of Enforced Disappearances)

- श्रावण महिन्यातील पौर्णिमा : आंतरराष्ट्री संस्कृत दिन

- ऑगस्टचा पहिला रविवार : जागतिमैत्री दिवस

 

आंतरराष्ट्री सप्ताह

- 1 ते 7 ऑगस्ट : जागतिक स्तनपान सप्ताह

- 25 ते 30 ऑगस्ट : जागतिक जल सप्ताह

 

राष्ट्री

- 1 ऑगस्ट : असहकार चळवळ दिन

- 5 ऑगस्ट : राष्ट्रीत्तिरोग नियंत्रण दिन

- 7 ऑगस्ट : राष्ट्री हातमादिन

- 9 ऑगस्ट : ऑगस्ट क्रांती दि

- 10 ऑगस्ट : राष्ट्री कृमीविरोधी दि

- 13 ऑगस्ट : राष्ट्री अववदान दिन

- 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन

- 20 ऑगस्ट : सद्भावना दिन, अक्ष ऊर्जा दि

- 21 ऑगस्ट : राष्ट्री ज्येष्ठ नागरिक दिन

- 29 ऑगस्ट : राष्ट्री क्रीडा दिन

- 30 ऑगस्ट : राष्ट्री लघुउद्योग दिन

 

राष्ट्री सप्ताह

- 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर : सामाजिक ऐक्य पंधरवडा

- 23 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर : राष्ट्री नेत्रदान पंधरवडा


हाराष्ट्र

- 21 ऑगस्ट : लोकशक्ती दिन

- 29 ऑगस्ट : शेतकरी दिन

टिप्पण्या