जुलै - दिन विशेष

जुलै महिन्याचे दिन विशेष

आंतरराष्ट्रीय

1 जुलै – जागतिक डॉक्टर्स दिन

- 2 जुलै – जागतिक क्रीडा पत्रकार दिन (आंतरराष्ट्री क्रीडा वृत्तपत्र असोसिएशनचा स्थापना दिवस)

- 3 जुलै – जागतिक सागरी पक्षी दि

- 6 जुलै – प्राण्यांकडून मानवाला संसर्ग होणाऱ्या रोगांसंबंधीचा दिन (World Zoonoses Day)

- 10 जुलै – जागतिक मातृसुरक्षा दिन

- 11 जुलै – जागतिक लोकसंख्या दिन

- 12 जुलै – जागतिक मलाला दिन

- 15 जुलै – जागतिक युवा कौशल्य दिन

- 17 जुलै - आंतरराष्ट्री न्यायासाठीचा जागतिक दिन

- 18 जुलै - आंतरराष्ट्री नेल्सन मंडेला दिन

- 20 जुलै – जागतिक बुद्धिबळ दिन

- 23 जुलै - जागतिक वनसंवर्धन दिन

- 26 जुलै - खारफुटी पर्यावरणीय संस्थेच्या संवर्धनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन

- 28 जुलै – जागतिक हेपॅटायटिस दिन, जागतिक निसर्ग संवर्धन दिन

- 29 जुलै - जागतिक वाघ दिन

- 30 जुलै – आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीविरोधी दिन, आंतरराष्ट्रीय मैत्री दिन

- जुलैचा पहिला शनिवार - आंतरराष्ट्री सहकार दिन

 

राष्ट्रीय

- 1 जुलै - राष्ट्री डॉक्टर्स दिन, वस्तू व सेवा कर (जीएसटी) दिन

- 10 जुलै – मातृसुरक्षा दिन

- 19 जुलै - बँक राष्ट्रीयीकरण दिवस

- 20 जुलै – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) स्थापना दिन

- 22 जुलै – रस्ता सुरक्षा दिन

- 26 जुलै - कारगिल विजय दिवस

- 27 जुलै – केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापना दिवस

 

राष्ट्री सप्ताह

- 1 ते 7 जुलै - वन होत्सव सप्ताह

 

महाराष्ट्र

- 1 जुलै - कृषी दिन

- 12 जुलै - पानशेत प्रलय दिन

- 23 जुलै – वनसंवर्धन दिन

टिप्पण्या